आज दिनांक ६ सप्टेंबर 2025 वेळ सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटाच्या सुमारास काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शासनाने नुकताच मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्राचा जो जीआर काढला आहे त्या विरोधात ओबीसी नेत्याचं एकमत झाला असून हा जीआर ओबीसी ना अन्यकारक असून या विरोधात आता ओबीसी नेत्याचा एक मत झाला असून न्यायालयीन आणि रस्त्यावर लढाईसाठी आम्ही आता तयारी करत आहोत असे विजय वडेट्टीवार म्हणाले.