जालन्याच्या अंबड शहरात आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता आगामी गणेश उत्सव व ईद-ए-मिला सणाच्या अनुषंगाने शांतता समिती बैठकीचे आयोजन पोलीस ठाणे अंबड यांच्यावतीने तहसील कार्यालय मीटिंग करण्यात आली होती या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसोड हे होते तर प्रमुख उपस्थिती अंबड बदनापूर मतदारसंघाचे आ नारायण कुचे होते . अंबड उपविभागीय अधिकारी पारधी अंबड तहसीलदार विजय चव्हाण गट विकास अधिकारी श्रीमती ज्योती कवडदिवे आदी उपस्थितीत होते.