वीज वितरणाच्या समस्येवर उपाय म्हणून महावितरण गोंदिया परिमंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयात एक विशेष बैठक आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात गोंदिया शहर आणि ग्रामीण भागात नवीन कनेक्शन आणि रूफटॉप सोलर कनेक्शन मध्ये वाढ झाली आहे परंतु ट्रांसफार्मर ची क्षमता तीच आहे ती वाढवावी चंगेरा येथील प्रस्तावित नवीन सबस्टेशनला तात्काळ मंजुरी द्यावी काटी कॉम्प्लेक्स मध्ये कमी होल्टेजची समस्या आहे कारण विद्यमान सबस्टेशनची क