6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ वाजेच्या दरम्यान नंदुरबार शहरातील माणिक चौकात मोदी हेडलूमच्या मागील परिसरातून योगेश पाटील यांची 30 हजार रुपये किमतीचे मोटरसायकल क्रमांक एमएच 39 एएफ 6494 ही अज्ञात इसमाने चोरून आले आहे याबाबत दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजून 17 मिनिटांनी योगेश पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.