आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी 11 वाजताच्या सुमारास मुंबई भाजपा नूतन अध्यक्ष आमदार अमित साठे यांनी मुंबईकरांना पारदर्शक कारभार मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून काही लोक संपलेले राजकारण जिवंत करण्याचा प्रयत्न करत असल्याची अप्रत्यक्ष टी काही ठाकरे बंधू वर मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी टीका केली.