जायकवाडी नाथ सागर धरणा जवळील पाईपलाईनच्या ठिकाणी मंगळवारी चार वाजेच्या सुमारास हजारो मासे पाण्याच्या किनाऱ्याजवळ मृत्त अवस्थेत अढळून आले आहे याप्रकरणी मतस्य विभागातर्फे घटनास्थळी धाव घेऊन मृत माशाचे पंचनामे करण्यास सुरुवात केली असून लवकरच किणाऱ्या वर आढळलेल्या मृत्त माशाचे कारण स्पष्ट होईल याप्रकरणी अचानक मासे मृतअवस्थेत आढळून आल्याने परिसरात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे