चंद्रपूर मुसळधार पावसाने तालुक्यातील वरोरा भद्रावती चंदनखेडा आष्टी धानोरा अजून चुकून रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत तेव्हा शेगाव परिसरात विजेच्या कडकडासहित पावसाने जोरदार हजेरी लावली ग्रामीण भागात विद्युत विभागांच्या अलगर्जित पनामुळे समस्याचा सामना जनतेला करावा लागत आहे. अशी माहिती 12 सप्टेंबर रोज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान प्राप्त झाली.