Download Now Banner

This browser does not support the video element.

दिंडोरी: वलखेड शिवारात सोयाबीन व कांद्याची चोरी दिंडोरी पोलिसात गुन्हा

Dindori, Nashik | Aug 28, 2025
दिंडोरी तालुक्यातील वलखेड शहरातील गट नंबर 74 ऑब्लिक एक मध्ये सोयाबीनची व कांद्याची चोरी झाल्याची फिर्याद शांताराम रामचंद्र पाटील यांनी दिंडोरी पोलिसात दाखल केली आहे सदर प्रकरणी संशयित आरोपी मेघराज विश्वनाथ महाले रोशन विश्वनाथ कनोजे व अंबादास रमेश खिल्लार यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिंडोरी पोलिसांनी दिली आहे पुढील तपास दिंडोरी पोलीस करित आहे .
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us