Download Now Banner

This browser does not support the video element.

शिराळा: पवन ऊर्जा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी व स्थानिक नागरिक व मनसेचे बेमुदत ठिय्या आंदोलन #Movement

Shirala, Sangli | Aug 27, 2025
पवन ऊर्जा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी व स्थानिक नागरिक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन.. ठिय्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस.. शिराळा तालुक्यातील सावंतवाडी येथील मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली विद्युत प्रसारण वाहिनीची मालकी व जबाबदारी स्पष्ट करावी.कराड पॉवर कंपनी व त्यांच्या ठेकेदाराला विद्युत लाईनच्या देखभालीसाठी अधिकृत मान्यता दिली असल्यास त्याचे पुरावे जाहीर करावेत; अन्यथा नियमभंगाबाबत कठोर कारवाई करा.शेतकऱ्
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us