जिल्हातील सिरोंचा पोलीस स्टेशन चा वतीने आज दि.२६ आगस्ट मंगळवार रोजी सकाळी १० वाजताचा सूमारास शहरात रूट मार्च सशस्त्र पथ संचलन करीत आगामी गणेशोत्सव,दूर्गा शारदा उत्सव,दशहरा,दिवाळी,ईद मिलादुन्नबी या कालावधीत शहरात शांतता व सूव्यवस्था कायम ठेवण्याचे आवाहन नागरीकाना केले.सदर पथसंचलनाची सूरवात पोलीस स्टेशन सिरोंचा येथून करण्यात आली येथून मार्गक्रमण करीत मूख्य चौक,बस स्थानक, बाजार पेठ मार्गे परत पोलीस स्टेशन येथे पोहचण्यात आले.