Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: गिरणारे येथून मुंबईत मराठा आंदोलकांसाठी भाकरी व खाद्यपदार्थ करण्यात आले रवाना

Nashik, Nashik | Aug 31, 2025
मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आलेल्या मराठा आंदोलकांसाठी नाशिकसह गिरणारे भागातून विविध सामाजिक संघटना व प्रतिनिधी यांनी भाकरी व खाद्यपदार्थ एकत्रित करून मुंबईला रवाना केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us