आज दिनांक एक सप्टेंबर रोजी महालक्ष्मी पूजन शहरासह जिल्ह्यात व गाव परिसरात करण्यात आले यावेळी गावात अनेक ठिकाणी महालक्ष्मीचे आगमन होत असते यावेळी जेष्ठ गौरी पूजन दुसऱ्या दिवशी केल्या जाते आणि दिवसाच्या माहेरवाशीने या घरी येत असतात यावेळी परिवारात मोठे आनंदमय वातावरण पाहायला मिळते तर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते भजन कीर्तन व विविध कार्यक्रम राबवले जातात. जिल्ह्यातील सावरखेड येथे घोरमाडे परिवारात महालक्ष्मी उत्सव संपन्न झाला