एमआयडीसीमधील एका मोबाईल टॉवरमधून २० हजार रुपये किमतीचे 'बीबीयु' कार्ड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.