Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: वर्धा येथील सावंगीचा गणपती राज्याचे आगमनाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची उपस्थिती

Wardha, Wardha | Aug 27, 2025
वर्धा येथील सावंगीचा गणपती राज्याचे आगमनाला आज सावंगीच्या लाडक्या राजा गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने आज करण्यात आले. ढोल-ताशांचा गजरात "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!" अशा जयघोषात गणपती बाप्पाचे आगमन झाले. या पवित्र क्षणी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भुईर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच दत्ताजी मेघे , वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते,माजी जिल्हाध्यक्ष
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us