रायगड जिल्ह्यात गणेश उत्सव काळात नागरिकांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली असून विविध ठिकाणी फिक्स पॉईंट नाकाबंदी सुधार केंद्र पोलीस केंद्र यासह विविध उपाय योजना राबविण्यात आले आहेत.