सावली शहरात आज दुपारी चार वाजताच्या सुमारास दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाले आहे सावली येथील अशोक मेश्राम 62 वर्ष याचा अपघातात मृत्यू झाला तर गौरव मेश्राम शिंदोळा 30 वर्ष ईश्वर बावनवाडे वय 35 वर्ष साहिल बामणवाडे वय 23 वर्षे जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे