नाशिक येथील पवित्र समजले जाणारे गोदावरी नदीचे प्रदूषण सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे शहरातील दूषित पाणी हे गोदावरी नदीत सोडल्याने गोदावरी नदीचे प्रदूषण दिवसागणित वाढतच आहे कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपला असूनही गोदावरी नदी रक्षक समिती चे याकडे लक्ष कसे जात नाही असावाही निर्माण होत आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन गोदावरी नदीचे प्रदूषण थांबवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.