Install App
sayyedafsar2134
This browser does not support the video element.
जालना: जालना स्त्री-बाल रुग्णालयातील डिलिव्हरी वॉर्डमध्ये मुजोरीचा कळस डॉ. तौर यांच्यावरील तक्रारींचा पाढा लांबतच चाललाय...
Jalna, Jalna | Sep 13, 2025
जालना स्त्री-बाल रुग्णालयातील डिलिव्हरी वॉर्डमध्ये मुजोरीचा कळस डॉ. तौर यांच्यावरील तक्रारींचा पाढा लांबतच चाललाय... निष्काळजीपणा, पैशांची उघड वसुली आणि जीवाशी खेळ; प्रशासन मात्र गप्प! पोलिसांचा वापर करून नातेवाईकांवर दबाव आणण्याचा नविन प्रकार रुग्णालय प्रशासनाने अवलंबला आहे. जिल्ह्याभरातील आमदार,खासदार,लोकप्रतिनीधी तसेच वरिष्ठ आधिकारी याकडे लाक्ष देतील का? सर्वसामान्यांचा सवाल
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!