Download Now Banner

This browser does not support the video element.

महाबळेश्वर: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुळगावी दरे येथे दाखल

Mahabaleshwar, Satara | Aug 31, 2025
गणेशोत्सवानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळगावी दरे येथे दाखल झाले.शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ते गावी पोहचले. त्यांच्या गाड्यांच्या ताफा गावात पोहचला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us