बदलापूर येथील प्रभाग रचना असंविधानिक असल्याच बदलापूर येथील बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यदक्ष निलेश येलवे यांनी आज दिनांक ४ सप्टेंबर रोजी २ च्या सुमारास म्हटलं आहे. प्रभाग रचनेबाबत बदलापूर नगर परिषदेने हरकती मागवल्या होत्या. त्यानुसार आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले असल्याच येलवे यांनी सांगितलं असून अधिक माहिती दिली आहे.