नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहामध्ये नगरपरिषद शाळा क्रमांक एक येथे सुरू असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या बांधकामामध्ये प्रचंड पारदर्शकता हवी आहे. कारण हे सांस्कृतिक भवन अनेक कार्यक्रमांचे केंद्रबिंदू असणार आहे. शिवाय, ते शहराच्या वैभवात भर टाकणार आहे. मात्र चिखली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ६ मध्ये नगरपरिषद शाळा क्रमांक १ येथे सुरू असलेल्या सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाकामध्ये प्रचंड भ्रष्टाचार व निकृष्टदर्जाचे काम उघडकीस आले आहे.