पोलीस ठाणे नवीन कामठी अंतर्गत येणाऱ्या जुनी वस्ती नराळा येथे राहणारे सुरेश मेंढे वय 56 वर्ष हे दिनांक 22 ऑगस्टला दुपारी साडेचार वाजता च्या सुमारास घरी कोणाला काहीही न सांगता करून निघून गेले ते परत आले नाही शोध घेतल्या असता मिळून आले नाही याप्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात 26 ऑगस्टला रात्री आठ वाजता मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.