आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार नवरात्र महोत्सव निमित्त मोतीबाग तलाव जलकुंडात शांततेत देवीचे विसर्जन पार पडत आहे जलकुंडा परिसरात पोलीस बंदोबस्त आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने शांततेत देवीचे विसर्जन करण्यात येत आहे आमदार अर्जुनराव खोतकर हे मुंबईवरून शिवसेनेचे मेघराज भैय्या चौधरी यांना फोनवरून विसर्जन कसे होत आहे मुंबईवरून काळजी घेत आहे जलकुंडाकडे कुठलाही नागरिकांना येऊ देऊ नये असे आवाहन आमदार अर्जुनराव खोतकर यांनी महानगरपालिका प्रशासन आण