तुळींज पोलीस ठाणे हद्दीत महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुबी तिवारी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आरोपी पती शैलेश तिवारी सासरे उदयनाथ सासु किरण धीर प्रणव दणन प्रीती यांनी रुबीला माहेरून घरगुती वस्तू व पैसे आणण्यासाठी त्रास दिला. या त्रासाला कंटाळून रुबी यांनी आत्महत्या केली. त्यानंतर रुबी यांच्या भावाने तोळ्यांचे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.