आज दिनांक 24 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील शेखपुर व पिंपळ घाट येथील शेतकऱ्यांचे अतिदृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र सदरील शेतकऱ्यांना कोणतेही शासकीय अधिकाऱ्यांनी आतापर्यंत भेट दिली नाही व कोणतीही शासकीय मदत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिन झाले आहेत