मलकापूर शहरातील सालीपुरा येथे २६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता श्री. गुरु ग्रंथ साहीबजी यांच्या पवित्र अशा प्रकाश पर्वचे औचित्य साधून आमदार चैनसुख संचेती यांनी गुरुद्वारामध्ये दर्शन घेतले . यावेळी मलकापूर मतदारसंघातील नागरिकांच्या सुख- समृद्धीसाठी प्रार्थना केलीयावेळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची आमदार चैनसुख संचेती यांनी पाहणी केली. यावेळी गुरुद्वाऱ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते.