नंदुरबार जिल्ह्यातील गोशाळांना आर्थिक सक्षमतेसाठी शासन मान्यताप्राप्त देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रति दिन प्रती पशू रु. ५०/- अनुदान योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांमधील देशी गायी अनुदानासाठी पात्र आहेत. आता ही अंतिम मुदत दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.