आज झालेल्या देवणी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जि प प्रशाला जवळगा येथील विद्यार्थ्यांनी विविध मैदानी खेळात मारली बाजी ! 14 वर्ष वयोगटात गोळा फेक - युवराज अनिल कांबळे -- प्रथम थाळी फेक -आदित्य नरसिंग पाटोळे - प्रथम 100 मी धावणे - देवानंद लाडकर - द्वितीय 17 वर्ष वयोगटात -गोळा फेक - नितीन एलके -- द्वितीय थाळी फेक - अरमान जाफर शेख - द्वितीय क्रमांक पटकावला