संकल्प इंडस्ट्रीत प्रतिष्ठानच्या जुवा पोलिसांनी धार टाकून पकडला असून यात आठ आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे या संदर्भात संकल्प इंडस्ट्री बायकोला फॅक्टरी मध्ये चालणाऱ्या जुगारावर गुन्हे शाखेने कारवाई करून एकूण दहा लाख 11 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहे.