Download Now Banner

This browser does not support the video element.

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान विभाग नागपूरचा येलो अलर्ट

Gadchiroli, Gadchiroli | Aug 26, 2025
26 27 28 29 व 30 ऑगस्ट रोजी हवामान विभाग नागपूरने गडचिरोली जिल्ह्यात येल्लो अलर्ट घोषित केला आहे. एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभाग नागपूरने आज दिनांक 26 ऑगस्ट ची दुपारी एकच्या सुमारास वर्तवली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us