राजकीय फायद्यासाठी शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न; मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिस अधिकाऱ्यांची घेतली भेट.. आज दिनांक 12 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात गेल्या दोन आठवड्यांपासून राजकीय फायद्यासाठी शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या तक्रारींवर मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांची भेट घेऊन अशा असामाजिक तत्वांना आवरण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अ. रशीद पहेलवान, रझा