पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत गुप्त बातमीदार तसेच तांत्रिकरित्या तपास करीत 17 सप्टेंबर रोजी नमूद पुण्यातील अमली पदार्थ पुरवठादार आरोपी संकेत अजय बुकेवार याचा स्थानिक गणेशा का नागपूर ग्रामीण यांच्या पथकाने शोध घेऊन त्याला अटक केली तसेच आरोपी नामे संकेत अजय बुग्गेवार याचे पोलीस ठाणे गणेश पेठ नागपूर शहर येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे नोंद असल्याचे दिसून आले सदर गुन्ह्यात कळमेश्वर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा हे साकी पुरावे जोडून तपास करीत आहे