अहेरी तालुक्यातील प्रा.आ. के. पेरमिली उपकेंद्र पेरमिली येथे जय बजरंग गणेश मंडल अंतर्गत भव्य आरोग्य शिबिर घेन्यात आले. यात विविध मोफ़त उपचार करण्यात आले.परिसरातील या शिबिराचा मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.या रुग्णावार शिबिरात बीपी शुगर आरडीके बीएस तपासनी व उपचार करण्यात आले. एकून ५२ रुग्णाना याचा लाभ झाला. मलेरिया आजारबाबत मार्गदर्शन आणि वीडियोपट माहितीपट दाखविन्यात आले.