मित्रांसोबत पोहण्यासाठी खडकतलाव खदानीत गेलेल्या चार पैकी दोघांचा पाण्यात बुडूनमृत्यू... स्थानीक नागरिकांनी दोन्ही मयत मुलांचे मृतदेह काढले बाहेर. घटनास्थळी पोलीस दाखल, पुढील तपास सुरू.. आज दि.13 शनिवार रोजी दुपारी तीन वा. मिळालेल्या माहीतीनुसार जालन्यातील चार ते पाच मित्र फिरायला चललो असे घरी सांगून जालन्यात शिरसवाडी परिसरातील खडकतलाव खदानीत गेले होते. दोन जण पाण्यात पोहण्यासाठी गेले तर त्यापैकी तीन जण फोटो सेक्शन करण्यासाठी तलावाच्या काय अंतरावर गेले होते त्यामधून