Download Now Banner

This browser does not support the video element.

मोठ्या जल्लोषात भगवान गणेशाचे आगमन झाले आहे – जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन

Kurla, Mumbai suburban | Aug 27, 2025
आज बुधवार दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला आहे. यावेळी ते म्हणाले की, आज ढोल-ताशांच्या गजरात, मोठ्या जल्लोषात भगवान गणेशाचे आगमन झाले आहे. मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. अशी प्रतिक्रिया जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us