Download Now Banner

This browser does not support the video element.

लाखनी: सेवा पंधरवाडा अभियानाचा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते लाखनीत शुभारंभ

Lakhani, Bhandara | Sep 13, 2025
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आहे तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर रोजी आहे. हा पंधरवडा सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत साजरा करण्याचे निर्देश शासनामार्फत निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार लाखनी तहसील कार्यालयाच्या वतीने आयोजित महसूल व वन विभाग सेवा पंधरवडा अभियानाचा शुभारंभ 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता च्या सुमारास लाखनी शहरातील स्वागत लॉन येथे करण्यात आला. हा शुभारंभ काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते केला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us