Download Now Banner

This browser does not support the video element.

रेणापूर: रेणा मध्यम प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले.. नदीपात्रात ४३७२.३८ क्युसेक्स इतका विसर्ग सुरू

Renapur, Latur | Sep 27, 2025
रेणापूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज दि. 27/09/2025 रोजी ठीक7:45 वाजता रेणापूर प्रकल्पाचे एकूण 04 द्वार हे उघडण्यात आले असून रेणा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. सद्यःस्थितीत एकूण 02 वक्र द्वारे 40 सेंटीमीटर नी व 02 वक्रद्वारे 30 सेंटीमीटर नी उघडण्यात आली असून एकूण 4371.38 cusecs (123.80cumecs) इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us