Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: शहरातील धाड नाका येथील आयुर्वेद महाविद्यालयात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पदवी प्रदान

Buldana, Buldhana | Sep 6, 2025
बुलढाणा शहरातील धाड नाका येथे 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ द्धारा संचालित आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय व अनुसंधान संस्था येथे पदवीदान सोहळा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ,डॉ.देवेंद्र पाटील,मधुकरराव जायभाये,डॉ.राजेश्वर उबरहंडे,विजय जायभाये व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us