Download Now Banner

This browser does not support the video element.

पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेन्द्र मिश्र यांची बैठक

Beed, Beed | Aug 22, 2025
बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात, शुक्रवार दि.22 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता, विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेन्द्र मिश्र यांनी बीड जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण शांततेत आणि सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.बैठकीत गुन्हेगारांवर तात्काळ व कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. विसर्जन मिरवणुकीचे मार्ग व धार्मिक कार्यक्रमांवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देशही देण्यात आले. डीजे वाजविण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us