यावर्षीच्या पोलीस स्टेशन हद्दीत पाचगणी उत्सव मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली होती त्या सर्व गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत शिस्तबद्ध व डीजे मुक्त वातावरणात पार पडले पोलीस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळ पोलीस प्रशासन नागरिक यांचे सन्मानातून डीजे मुक्त गणेश विसर्जन उपक्रम यशस्वी ठरला असून गणेश उत्सव काळात दोन्ही प्रदूषण नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला विसर्जन मिरवणुकींमध्ये भजन कीर्तन दिंडी यांचा वापर झाला यामुळे सांस्कृतिक प्रारूप लाभले.