प्रेस क्लब येथे आज खासदार श्याम कुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली. या पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांवर मतदान चोरीचा आरोप करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आता सत्ताधाऱ्यांनी विरोधात कमर कसली असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबद्दलची अधिक माहिती माजी मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.