सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या २०२६ अखंड हरिनाम सप्ताह साठी कुंभारी ग्रामस्थ प्रयत्नशील असून आज ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा पोहेगांव, सोनेवाडी ग्रामपंचायती सह सर्व ग्रामपंचायतीचे पाठिंब्याचे ठराव देण्यात आले आहे. तर महंत रागवेश्वरानंदगिरीजी महाराज व पंचक्रोशीतील शिष्टमंडळ बुधवारी 3 सप्टेंबर रोजी घेणार महंत रामगिरी महाराज यांची भेट घेणार आहेत.