माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी दीड दिवसासाठी गणराया विराजमान झाला असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माझे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या सर्वांचे येथील निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा केली त्यांच्या निवासस्थानी के सहकार कुटुंबीय दीड दिवस ही पूजा करतात.