Install App
syedmujeebuddin
This browser does not support the video element.
यवतमाळ: शहरातील बसस्थानक येथे अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने केले लंपास
Yavatmal, Yavatmal | Sep 1, 2025
यवतमाळ शहरातील बसस्थानक येथे दिनांक 30 ऑगस्ट रोजी श्रद्धा रणखांब ही महिला बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीच्या फायदा घेऊन हातचालाखीने 2 लाख 73 हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!