भोसरीतील खंडेवस्तीत १२ जणांच्या टोळक्याने पूर्ववैमनस्यातून एका तरुणाच्या घरात शिरून सामान अस्ताव्यस्त फेकले. रॉड, काठ्या हवेत फिरवून दहशत निर्माण करून तीन वाहनांची तोडफोड करण्यात आली.या प्रकरणी सूरज जाधव यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.