तहसील कार्यालय कामठी येथे कामठी नगर परिषदेच्या 17 प्रभागाच्या आरक्षणाची सोडत झाली. यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली असून कही खुशी कही गमचे वातावरण आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक एक साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, दोन साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तीन साठी अनुसूचित जाती सर्वसाधारण, चार साठी देखील अनुसूचित जाती सर्वसाधारण, पाच साठी अनुसूचित जमाती सर्वसाधारण, सहा साठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.