Install App
matdaarsatta
This browser does not support the video element.
अमरावती: शहरात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या, आयुक्तालयातील पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
Amravati, Amravati | Sep 4, 2025
शहरात दोघांची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आयुक्तालयातील पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून यासंदर्भात राजापेठ व फ्रेजलपुरा परिसरात या घटना घडल्या आहे या संदर्भात पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!