हिंगणघाट:सोयाबीन पिकाला विविध रोगराईने ग्रासले आहे. त्यामुळे पिक पिवळे पडून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव असलेले सभागृहात शेतकऱ्यांच्या समस्या पोटतिडकीने मांडणारे असे ख्याती प्राप्त आमदार कुणावार यांनी मांडगाव येथील शेतकरी बोरकर यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांनी पाहिले. शेतकऱ्यांची मेहनत एका क्षणात नष्ट होताना पाहून एका क्षणात नष्ट होताना पाहून मन हेलावले