कोरपणा शहरामध्ये मोहम्मद पैगंबर च्या जन्म दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आलेत पैगंबरांच्या जीवन चरित्र दिलेला संदेश व दिशा देऊन इस्लाम धर्मांची समाजात जीवनशैली व शिकवण यामुळे जगात जन्म उत्सव साजरा होत असतात 6 सप्टेंबर रोज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान हा उत्सव साजरा करत आलात यावेळी कोरपणा पोलीस कर्मचाऱ्यांचा चूक बंदोबस्त होता