आगामी काळात येणारा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सायंकाळी विसरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीला गणेश मंडळ पदाधिकारी सभापती बकाराम गावित पोलीस अधिकारी नरेंद्र साबळे पत्रकार ग्रामस्थ उपस्थित होते.